elearningzpps.blogspot.com या शैक्षणिक blog मध्ये आपले स्वागत आहे,या शैक्षणिक blog मध्ये आपल्याला नवनवीन शैक्षणिक उपक्रम पहावयास मिळतील.तसेच शैक्षणिक video , शैक्षणिक उपक्रमाच्या link शाळेसंदर्भात महत्त्वपुर्ण माहिती व इतर माहिती उपलब्ध होईल.In this educational blog You will get educational information , educational programme as well as educational innovatiive teaching aids by self and educational videos, link available .
Labels
- Online class and conference call
- Online Test for the students
- Spoken languages program
- ॲनिमेशनसहीत शैक्षणिक व्हिडिओ
- इंग्रजी विषय उपक्रम
- ऊर्जा उपक्रम
- कला व कार्यानुभव विषयांर्गत उपक्रम
- कृती आधारित अध्ययन activity based learning
- दप्तराविना शाळा
- परिसर अभ्यास - उपक्रम मोबाइल ॲप द्वारे अध्ययन व अध्यापन
- परिसर अभ्यास विषयाचे उपक्रम - बोट बाहुली द्वारे अध्ययन व अध्यापन
- भाषा विषय उपक्रम
- मोबाईल ॲपद्वारे अध्ययन व अध्यापन
- लेक शिकवा लेक वाचवा अभियानांतर्गत उपक्रम
- शाळा प्रवेशोत्सव
- शैक्षणिक सहल
- स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य
Wednesday, January 24, 2024
बोट बाहुली द्वारे अध्ययन व अध्यापन करणे
Monday, September 21, 2020
Spoken languages program
दर रविवार सकाळी 8.30 वाजता online class मध्ये spoken languages हा कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये 6 प्रादेशिक भाषा घेण्यात येत आहेत English,तामिळ, गुजराथी , तेलगू , संस्कृत, हिंदी .
मुलांना एका वाक्याचे या 6 भाषेत रूपांतर कसे करावेत हे शिकवण्यात येत आहेत. तसेच या भाषेत बोलताना अभ्यासगटात video तयार करण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मुले स्वतःहून video तयार करत आहेत.
Google meet online class
दररोज सकाळी ठिक 8.30 वाजता प्रा.शा.गणपुर येथे online class जुलैपासून घेण्यात येत आहेत तसेच साधा फोन असणाऱ्या मुलांना conference call 📞 द्वारे teaching करण्यात येत आहे.
दर बुधवार आणि शनिवार इयत्ता पाचवीसाठी नवोदय व स्कॉलरशिप साठी तासिका ठिक 8 वाजता घेण्यात येत आहे.
मुलांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Saturday, July 18, 2020
Work from Home - weekly test
इयत्ता तिसरी
https://drive.google.com/file/d/1kaxMcGyqG-c51-mlRjzp8xb0Fmx5q0Pc/view?usp=drivesdk
https://drive.google.com/file/d/1KMl7xONR_UBXDdYohZ_ojEdwLvGuRivC/view?usp=drivesdk
पुढील test लवकरच देण्यात येतील.
Monday, July 13, 2020
कार्टूनसह ॲनिमेशनसहीत शैक्षणिक व्हिडिओ
- मुलांना कार्टुन व्हिडिओ ॲनिमेशन फार आवडते व ते त्यांच्या भावविश्वात रममाण होतात , त्यांना ॲनिमेशन मुळे आपला अध्यापनाचा हेतू साध्य होतो .
- Study from Home - मुले घरी राहुनही पाठ्यघटक छानपैकी शिकू शकतात .
या व्हिडिओ मध्ये इयत्ता तिसरी परिसर अभ्यास पाठ 2 रा अबब ! किती प्रकारचे हे प्राणी हा पाठ घेतला आहे.
Monday, June 22, 2020
Flipbook Study From Home ( शाळा बंद पण शिक्षण चालू )
Sunday, May 17, 2020
ऊर्जा उपक्रम
या उपक्रमामुळे मुलांना शाळेची आवड , वाढदिवसाची तारीख स्वतः ची वा मित्राची ही लक्षात राहते . यातुन स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते .
मुलामुलींचे वाढदिवस साजरे करतांना चे क्षण.